Event Details

event

Webinar On "Career Opportunities in IT"

  • 23 August, 2020
  • on Cisco Webex

एकविसाव्या शतकात नेहमी बदलत्या ज्ञान आणि तंत्रज्ञान या गोष्टींवर आधारित, करिअर्स असणार आहेत. नोकरी करायची असो किंवा व्यवसाय, प्रत्येकाला विशिष्ट विषयातील सखोल ज्ञानासोबतच तंत्रज्ञानदेखील अवगत असावे लागेल. ह्या अनुषंगाने स.भु. विज्ञान महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या वतीने "Career Opportunities in IT" ह्या विषयावर ओंनलाईन वेबिनार चे आयोजन करण्यात आलेले आहे. Expert Global Solutionsच्या Head IoT सौ. मेधा देशपांडे या वेबिनार मध्ये मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विप्रो कंपनीचे श्री. अनुराग कल्याणी भूषविणार आहेत वेबिनार मोफत असून त्यासाठी पूर्व नोंदणी आवश्यक आहे. नोंदणी साठी ची लिंक https://bit.ly/34iJpjB

संगणकशास्त्रात भविष्यात career करू इच्छिणाऱ्या तृतीय वर्षातील पदवी च्या विद्यार्थ्यांनी रविवार दि. २३ ऑगस्ट २०२०, सकाळी ११.३० वा ह्या वेबिनार चा लाभ घ्यावा असे आव्हान स.भु. विज्ञान महाविद्यालयांचे प्र. प्राचार्य डॉ. बालाजी नागटीळक, उपप्राचार्य डॉ. दीपक कायंदे व डॉ. क्षमा खोब्रागडे यांनी केले आहे.

Click here to register for Webinar On "Career Opportunities in IT" Register Now